र

सुख, शांती, ऐश्र्वर्य मिळविण्यासाठी

श्री महालक्ष्मी माहात्म्य

गुरुवारची कहाणी

।।ॐ ऱ्हींन महालक्ष्मीदेव्यै नमः।।

श्री लक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावी, तिने आपल्या घरी सतत वास करावा, आपला संसार सुखासमाधानाने चालावा म्हणून अनेक भाविक श्री लश्र्मी देवीचे व्रत करतात. त्यांना उत्तम फळ मिळते.

व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरूवारी करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे असे सांगितले आहे. जर मार्गशीर्ष मासी जमले नाही, तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून व्रत सुरु करावे व शेवटच्या गुरुवारी सांगता करावी. काही भाविक दर महिन्यास व्रत करण्याचे ठरवून सतत एक वर्ष हे व्रत चालू ठेवतात.

या श्री लक्ष्र्मी व्रताचे नियम, पूजाविधी व कहाणी व आरती इत्यादी दिले आहेत. त्याप्रमाणे आपण सर्व विधी करावा. श्री लक्ष्मीच्या कृपेने सर्वांचे मनोरथ पूर्ण होतात़ ही श्रध्दा ठेवावी.

या वेबसाइटबद्दल आपल्या आप्तांना माहिती द्या... ही वेबसाईट श्रीमहालक्ष्मी चरणी अर्पण... <

Dedicated by : Satish Y. Shende

Expert Trainer | Digital Marketing | ICT Products

Connect us on LinkedIn
Whats app us
+91 8308 456 916 | satish.office1610@gmail.com